शिवसेनेची १० रुपयांच्या थाळीसाठी तयारी सुरु
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. ही थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात १० रुपयांची जेवणाची …
लाभार्थ्यांच्या नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी मोहिमेला १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ
कणार मा . वाशिम, दि. १० : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 'एडीट आधार फेल्युअर रेकॉर्ड्स' (Edit -adhar Failure देण्यात येणाऱ्या तीन टप्प्यातील मदतीचे वितरण नोव्हेंबरपासून त्यांच्या शेतकऱ्यांनी त्रटींची तरुस्ती करण्याचे आवाहन Records…